प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा-खासदार सुप्रिया सुळे
पुणे : बारामती मतदार संघातील प्रलंबित विकास कामांचे प्रश्न टाळेबंदीत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करीत तातडीने मार्गी लावा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच...
कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांवर वेळेत उपचार करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जिल्हयात कोरोना आणि अन्य आजाराच्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी सर्व डॉक्टरांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्गाच्या...
लष्कर आणि पोलिस भरतीचे बोगस रॅकेट उद्धस्त
पुणे (वृत्तसंस्था) : लष्कर आणि पोलिस भरतीसह विविध प्रकारच्या भरतीसाठी चालविण्यात येणारे बोगस रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पुण्यातून हे रॅकेट चालविले जात होते.
लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने लष्कराच्या...
गावांना, वस्त्यांना व रस्त्यांना जातीवाचक नावांऐवजी महापुरुषांची नावे देणार
पुणे : राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच...
नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...
बारामती येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा
डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन
बारामती : राज्यात दरवर्षी १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जनतेस विवीध प्रकारे डेंग्यू आजाराबबत...
कोविड – 19 रुग्णांकरीता आवश्यक साधनसामग्रीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
पुणे - कोविड -19 च्या रुग्णांकरीता सीएसआर फंडामधून करण्यात आलेल्या कामांचा व त्याकरीता आवश्यक साधनसामग्रीचा लोकार्पण सोहळा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020...
“जनतेला स्वतःच कुलुपे तोडायला भाग पाडू नका’ भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांचा सरकारला...
पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले....
खाजगी रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांचा औषधोपचार खर्च नियोजन समितीच्या निधीतून करणार
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच पुणे, देहू आणि खडकी कटक मंडळातील कोरोनाबाधित (कोवीड 19) रुग्णांवरील मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये होणा-या औषधोपचारावरील खर्च जिल्हा नियोजन समितीतील निधीतून करण्यात येणार असल्याची...
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
पुणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात पोलीस संचलन मैदानात शासकीय ध्वजारोहण झाले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक एस...









