पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात तिसऱ्या संरक्षण सामग्री उत्पादक मार्गदर्शक सूचीचे प्रकाशन
पुणे : एव्हीएसएम, वायएसएम,एसएम, व्हीएसएम, जीओसी -इन-सी लेफ्टनंट जनरल एके सिंग आणि एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांच्या हस्ते आज, म्हणजेच, 03 जानेवारी 2024 रोजी पुणे येथील सदर्न कमांडच्या मुख्यालयात...
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा ‘स्मार्ट पोलिसींग’ उपक्रम राज्यात राबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : सध्याच्या काळात पोलिसींगची संकल्पना बदलत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेला ‘स्मार्ट पोलिसींग’चा उपक्रम चांगला असून तो अधिक प्रभाविपणे आणि राज्यभरातील पोलीस दलात राबवण्याचा प्रयत्न करावा, अशा...
ऍक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूतचे’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुण्यातील हायटेक कंपनी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूतचे’ आणि हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डीवाइस ‘एएफ-१००’ व ‘एएफ-६०’ या मशिनचे उपमुख्यमंत्री...
देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान -राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभाला भारताच्या राष्ट्रपतींची सन्माननीय उपस्थिती
पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान असून सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत...
पुणे जिल्ह्यात ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नियोजनाने जिल्हा राज्यात अग्रेसर
पुणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील लागवडी अयोग्य असलेले क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत पुणे जिल्ह्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश...
वानवडी येथील पनीर कारखान्यावर कारवाई
पुणे : अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने वानवडी येथील बनावट पनीर तयार करणाऱ्या मे. टिपटॉप डेअरी प्रॉडक्टस या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन बनावट पनीर बनवित असल्याचे आढळून...
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्तीसाठी इच्छुक संस्थांचे प्रतिनिधी व व्यक्तींनी ११ एप्रिल पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करण्याचे आवाहन पुणे जिल्हा पुरवठा...
शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या 14 शिष्यवृत्ती योजनांसाठी 31 मार्च 2022 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर...
कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ ; बचत खात्याशी आधारजोडणी करावी
पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत २०१७-१८, १०१८-१९ तसेच २०१९-२० या कालावधीत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. लाभाची...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी गावपातळीवर विशेष मोहीम
पुणे : राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यासाठी १५...









