१०८ रुग्णवाहिका सेवेमुळे लाखोंना जीवनदान

राज्यात ९३७ रुग्णवाहिका कार्यरत; आतापर्यत ४२.४५ लाख रुग्णांना मिळाले जीवनदान पुणे : अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना...

पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपयांचे वाटप – विभागीय...

गहू  व  तांदुळ  प्रत्येकी 2296 क्विंटल तर10 हजार 251 लिटर केरोसिनचे वाटप पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ कोटी १४ लाख ९५ हजार रुपये वाटप करण्यात आले आहेत. २२ हजार ९६२ कुटुंबांना प्रत्येकी...

इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न

सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार  पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...

गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक

पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...

नवले पूल ते कात्रज सहा पदरीकरण कामासाठी अधिकच्या निधीची तरतूद – केंद्रीय मंत्री नितीन...

पुणे : नवले पूल ते कात्रज रस्त्याच्या सहापदरीकरण कामाअंतर्गत येथील नागरिकांची गरज लक्षात घेवून अन्य आवश्यक कामांसाठी अधिकच्या निधीची तरतूद लवकरच करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्ग...

एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड हे सामाजिकदृष्ट्या मोठे क्रांतिकारी पाऊल – माजी राष्ट्रपती प्रतिभाताई...

एसटी महामंडळात नियुक्त 163 महिला बसचालकांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ पुणे : महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. आता मात्र हे चित्र...

निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी घेतला सातव्या आर्थिक गणनेचा आढावा

पुणे : केंद्र शासनाच्या सांख्यिकी मंत्रालयामार्फत सातवी आर्थिक गणना 2019 मध्ये घेण्यात येत आहे. आर्थिक गणनेव्दारे कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती या माध्यमातून संकलित केली जाणार...

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी खर्चाचे योग्य नियोजन करा व निधी विहित मुदतीत खर्च करा, अशा सूचना महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विधानभवन...

लाळ खुरकुत रोग प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमास सुरुवात

पुणे : लाळ खुरकुत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकुत रोगाविरुध्द प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले...

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते अनुदान वाटप

पुणे : साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्‍या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले. साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाच्‍या...