11 सप्टेंबर रोजी शासनाच्या आदर्श गाव भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पुणे : आदर्श गाव योजने अंतर्गत सहभाग घेत असलेल्या गावातील उत्कृष्ट काम करणारे गाव, उत्कृष्ट प्रकल्प कार्यान्वयन अभिकरण संस्था, उत्कृष्ट ग्राम कार्यकर्ता यांना महाराष्ट्र आदर्शगाव भुषण पुरस्कार व शासन...
सरकारी मालकीच्या जमिनी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देणार
पुणे : सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची केली पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुरंदर, बारामती आणि इंदापूर तालुक्यातील झेंडेवाडी, काळेवाडी आणि सोनोरी गावातील अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब...
प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी डॉ. दिनेशकुमार त्यागी
पुणे : भारतीय वन सेवेतील 1987 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (मुख्यालय), सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिनेशकुमार त्यागी, भा.व.से. यांची...
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक
पुणे : बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या...
अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली पहाणी
पुणे : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आपदग्रस्त किरकिटवाडी आणि सणसनगर भागाला जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भेट देऊन पहाणी केली. नांदेड सिटीमधील जे.पी.नगरमध्ये जाऊनही त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सणसनगर भागातील...
आयएनएस शिवाजी येथे सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रम तुकडीचा 89 वा दीक्षांत समारंभ
पुणे : नौदलाच्या 'INS शिवाजी' येथे सागरी अभियांत्रिकी विशेष अभ्यासक्रम तुकडीचा 89वा दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला. यात भारतीय नौदलाचे अधिकारी आणि इतर मित्र देशातील नौदलाच्या 48 अधिकाऱ्यांनी 105 आठवड्यांचे...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा घेतला आढावा
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी छावणी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मेजर जनरल नवनीत कुमार, कर्नल बी. पठानिया, लेफ्टनंट...
निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी घेतला विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा
बारामती : विधानसभा निवडणूक 2019 करीता बारामती मतदार संघासाठी निवडणूक निरिक्षक म्हणून दिपकसिंह (आय.ए.एस) (भ्रमणध्वनी क्रमांक :- 9404543264) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक निरिक्षक दिपकसिंह यांनी बारामती येथील...
सुनिल शेळकेंसारखा दमदार नेताच मावळचा विकास करू शकतो – बापू भेगडे
तळेगाव : मावळच्या जनतेने आता डोळसपणे मतदान करण्याची वेळ आली आहे. तालुक्याचा खरा विकास फक्त सुनिल शेळके यांच्यासारखा दमदार नेताच करू शकतो. फसवे दावे करणाऱ्या लोकांना आता घरी बसवा. कोणत्याही भूलथापांना बळी पडू...