नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये- महापालिका आयुक्‍त शेखर गायकवाड

पुणे : चीनमधील कोरोना विषाणूबाबत माहिती मिळाल्‍यानंतर 20 जानेवारीपासून पुणे महापालिकेच्‍या नायडू हॉस्‍पीटलमध्‍ये आवश्‍यक ती खबरदारी घेण्‍यात आली. आतापर्यंत 81 रुग्‍णांनी या सेवेचा लाभ घेतला असून सुदैवाने एकाही रुग्‍णाला...

कोविड- 19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापनाबाबत बैठक संपन्न

पुणे : कोविड -19 विषाणूच्या उपचारामधून निर्माण होणा-या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात हरित लवाद व राज्याचे मुख्य सचिव यांनी जिल्हास्तरावर उपाययोजना करण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत....

सामाजिक माध्यमाद्वारे कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करणार – विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे : कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची नावे सामाजिक माध्यमातून (सोशल मिडिया) उघड करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल,असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश लागू

पुणे : दिनांक 25 डिसेंबर 2019 रोजी ख्रिसमस नाताळ व 31 डिसेंबर 2019 रोजी वर्ष अखेर दिवस असे उत्सव साजरे होणार आहेत. जिल्हयात काही मागण्याकरिता विविध पक्ष व संघटनाकडून...

भारतीय सैन्य दलाकडून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पूर बचावकार्य

पुणे : मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद, सेरोर आणि रायसेन जिल्हे जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीवरुन दक्षिण कमांडने पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य...

पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू

पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी...

पुणे विभागातून 2 लाख 4 हजार 32 प्रवाशांना घेऊन 153 विशेष रेल्वेगाडया रवाना –...

पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार, हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर, आसाम,ओरीसा व पश्चिम बंगाल या राज्यामधील 2 लाख 4 हजार...

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे अवाहन

पुणे : म. रा. मा. वि.वि.महामंडळाच्या सन २०२० व २१ या वर्षकरता वैयक्तिक कर्ज व्याज पतावा योजनेत पुणे जिल्हयासाठी ८३ भौतिक व आर्थिक ९४.६२ लाख तसेच गट कर्ज व्याज...

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ     

पुणे :  राजभवन येथे राज्य  सैनिक कल्याण विभागाच्या वतीने  आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान...

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे: कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपटटी (मास्क) न घालता फिरणा-या नागरिकांना ५०० रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास १ हजार रुपये कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य आजाराबाबत...