‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...

पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...

साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे शिष्‍यवृत्‍तीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन

पुणे : मातंग समाज  व तत्‍सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्‍युत्‍तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्‍यासक्रमामध्‍ये विशेष प्राविण्‍य 70 टक्‍के पेक्षा जास्‍त गुण मिळवून उत्‍तीर्ण झालेल्‍या...

पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी सामाजिकसंस्थानी पुढाकार घ्यावा -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे

पुणे : पूरग्रस्त नागरीकांच्या मदतीसाठी संस्थानी पुढाकार घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांनी केले. सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे या जिल्हयातील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे....

उपविभागीय अधिकारी आस्थापनावरील तलाठी पदभरती प्रक्रीयेला सुरूवात

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पुणे : राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठया प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्याची...

संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम-डॉ.हुकुमचंद पाटोळे

पुणे : पुणे जिल्हयात 13 ते 28 सप्टेंबर 2019 या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान, सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम व असंसर्गजन्यरोग प्रतिबंध जागरुकता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या...

सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी

पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये...

पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे विभागीय “गुणवत्ता विकास कार्यक्रम” कार्यशाळेचे उद्घाटन निर्धारित गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने विशेष प्रयत्न करावेत -विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुणे : शासनाच्या विविध योजनांची जिल्हा परिषदेंच्या...

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय पुताजी काजळे यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

पुणे : पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीवर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO) जिल्हा परिषद पुणे यांचे नियंत्रण असते. या 13 पंचायत समित्यांमध्ये कोट्यवधींची भ्रष्टाचार प्रकरणे सर्वश्रुत आहेत. या विषयी...

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल

पुणे  : - पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. या...

डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती

पुणे : डाक जीवन विमाअंतर्गत एजंटाची थेट नियुक्ती करण्यात येणार असून दिनांक 6 नोव्हेंबर 2020 रोजी अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग, शिवाजीनगर पोस्ट ऑफिस इमारत, जंगली महाराज रोड, पुणे-5 येथे  सकाळी...