आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह शेकडो शेतकरी दिल्लीला धडकले !
मोर्शी तालुका प्रतिनिधी : केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या कृषी कायद्याविरोधात वरुड मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात दिल्लीला शेतकरी आंदोलनात दाखल झाले असून सर्वांनी एकजुटीने दिल्लीत...
नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा ; जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड
पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्यांनी उपस्थित केलेले नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी...
आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे व्यासपीठ उपयुक्त – पोलीस...
तेराव्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेचे उदघाटन
पुणे : अखिल भारतीय पोलीस नेमबाजी स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस दलातील गुणवान क्रिडापटू पुढे येण्यास आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्यास या स्पर्धेचे व्यासपीठ...
पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या निवारण कार्यात सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून पावसाळ्यापूर्वी अत्यावश्यक कामे पूर्णत्वास न्यावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य
सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा
राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा
मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे....
महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुणे : जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता...
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसन तसेच कोरोना संदर्भातील...
पुणे : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी निसर्ग चक्रीवादळ, मान्सून, पुनर्वसनाशी निगडीत प्रश्न तसेच प्रकल्पामुळे प्रलंबित असलेल्या विविध विषयांचा आज सविस्तर आढावा घेतला. पुणे जिल्हयातील मदत व...
पुणे-नाशिक महामार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडी लवकरात लवकर सोडविण्यासाठी या मार्गावरील भूसंपादनाची कामे गतीने पुर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या. पुणे-नाशिक महामार्गावर सुरु असलेल्या...