गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश
विकासकामांचाही घेतला आढावा
बारामती : बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरानाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळली पाहिजे, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे...
आर्वीचे वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबाची गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली भेट
सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांचे मणिपू्र येथे निधन झाले होते. त्यांच्यावर काल त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज...
पुण्यातील कोरोना रुग्णदर व मृत्युदर कमी करण्यासाठी प्रशासनाचे नियोजन वैद्यकीय सेवा-सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी होणार
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल...
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन
पुणे : अनाथ मुले जात प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहत होती. त्यासाठी आता महिला व बाल विकास विभागाने बाल न्याय अधिनियमांतर्गत शासकीय अथवा स्वयंसेवी बालगृहात प्रवेशित अनाथ...
ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात पुण्यातील संशोधन संस्थेचा आधार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कारनिकोबार बेटांवरून घेण्यात आली. क्षेपणास्त्राने बंगालच्या उपसागरात २०० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणारा...
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदींसाठी’ विशेष दक्षता
पुणे : राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना...
महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार...
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर आरोह वेलणकरचा सिनेमॅटिक स्टेज शो ‘वीर’
पूणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच्या संघर्ष, त्याग आणि क्रांतीची यशोगाथा आता लवकरच नाट्यमय स्वरूपात रसिक प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. शीवलीला फिल्म्स निर्मित आरोह वेलणकर दिग्दर्शित ‘वीर’ ह्या सिनेमॅटिक स्टेज शोव्दारे...
आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून सुरु
पुणे : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दिनांक 11 जून 2021 पासून संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे....
अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक – रजनीश कुमार जेनेव
पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली.
शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...









