पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 हजार 932 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 12 हजार 267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : महानगरपालिका व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील पात्र पथविक्रेते यांनी केद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
केविड-19...
प्रजासत्ताक दिन सोहळा पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : भारतीय प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 26 जानेवारी 2021 रोजी पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9....
अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची...
डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावेत – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू...
शिवभोजन केंद्रांमार्फत फूड पॅकेटद्वारे थाळी विक्री – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : सद्यस्थितीत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 14 शिवभोजन केंद्रे सुरु असून या केंद्रावरुन शासन निर्देशाप्रमाणे फूड पॅकेट थाळी रु. 5/- या दराने विक्री सुरु आहे. सोशल डिस्टंसिंगची...
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी विविध हॉस्पिटलच्या प्रमुखांशी साधला संवाद
पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वैद्यकीय सेवा सुविधांच्या अनुषंगाने येथील विविध हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टरांसोबत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत सार्वजनिक...
वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
हवेली...
‘कोरोना’ विरुध्दची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकटकाळात मानवतेच्या दृष्टिने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त प्रशासनाच्यावतीने अभिवादन
पुणे : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपायुक्त संजयसिंह चव्हाण,...









