ससून रुग्णालयाला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर
पुणे : कोरोनाच्या रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून...
पुणे व्यापारी महासंघ लॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार
व्यापारी महासंघासोबतच्या बैठकीत सविस्तर चर्चा
पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनबाबत पुणे व्यापारी महासंघाने दर्शविलेल्या विरोधाबाबत महासंघाच्या पदाधिका-यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून चर्चेवेळी पुणे व्यापारी...
कारागृह हे जबाबदार नागरिक घडवणारे संस्कार केंद्र व्हावे – मुख्यमंत्री
पुणे- तुरुंगात असणारे हे कैदी एक मोठे मनुष्यबळ आहे. काहींच्या आयुष्याची गाडी भरकटते आणि ते येथे येतात. यातील काहींची गाडी रुळावर कशी आणता येईल यासाठी तसेच दिशा भरकटलेली माणसे,...
ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीची जिल्हाधिकारी राम यांच्याकडून पहाणी
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ससून हॉस्पीटलच्या नवीन इमारतीत 5 एप्रिलपर्यंत 50 आयसीयू (इंटेन्सिव्ह केअर यूनिट) आणि 100 आयसोलेशन बेड तयार होणार असून या बाबतच्या कामांची पहाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला तळेगाव दाभाडे येथील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा
पुणे : कोविड-19 किंवा तत्सम आजारासंबंधी तात्काळ उपचारासाठी सर्व आवश्यक साधनसामुग्री सुसज्ज करण्यात येत आहे. भविष्यात कुठलीही...
दैनंदिन कामे करताना कोरोनाविषयी आवश्यक काळजी घ्या – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील
पुणे : आंबेगाव तालुक्यातील कोवीड १९ ची परिस्थिती व भविष्यात वाढणाऱ्या रूग्णांचे नियोजन करण्यासाठी राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंचर येथे बैठक झाली....
पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना...
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग...
पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्विकासाचे पथदर्शी काम उभे करणार – गृहनिर्माण मंत्री...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्विकासाचा आढावा
पुणे : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाला भेट देऊन विविध पुनर्वसन प्रकल्पांची तसेच प्राधिकरणाच्या कामाची माहिती घेतली....
विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...
पुणे विभागात 29 हजार 839 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 3 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 29 हजार 839 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 3 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...









