पुणे विभागातील 5 लाख 3 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 3 हजार 386 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 33 हजार 782 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 432 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह हद्दीलगतच्या गावांमधील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर...
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता, सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस किंवा इसमास तसेच त्यांच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती...
मदतीचे वाटप तालुकास्तरावर सुरू- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झालेली आहे. तसेच शेतीपीक, पॉलीहाऊस व शेडनेट यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाधित नागरीक व शेतकरी यांना शासन...
पुणे जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला
पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. राजेश देशमुख आज बुधवारी सकाळच्या सुमारास रुजू झाले. डॉ. राजेश देशमुख हे भारतीय प्रशासकीय सेवेतील कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असून सातारा...
पुणे विभागात कोरोना बाधित 1200 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1200 झाली असून विभागात 184 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 939 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 77 रुग्णांचा...
भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व...
सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत...
पुणे : सुशिक्षीत बेरोजगार म्हणून नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकास आधार क्रमांक जोडून नोंदणी अद्यावत करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त...
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीताच्या आपत्कालीन उपाय योजनेच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे – जिल्हाधिकारी...
पुणे : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून त्यास...
रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब औषधांचा पुरेसा साठा – जिल्हाधिकारी डॉ. देशमुख
पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादित असला तरी ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ज्या औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध...
चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गतनोंदणी असलेल्या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक – विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने...









