डॉक्टर्संनी मिशन मोडवर काम करावे -विशेष कार्य अधिकारी सौरभ राव

पुणे : कोरोना सारख्या महामारीत पुणे शहरात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, परिचारिका, रुग्णालयातील अन्य कर्मचारीवर्ग चांगले काम करत आहेत. पुण्याचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्व टिकविण्यासाठी तसेच भविष्यातील कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या...

पुणे विभागात 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर, 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 38 हजार 525 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 666 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

लोकाभिमुख प्रशासन राबवावे – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : जिल्‍ह्याचा जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले. पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो, अशा शब्‍दांत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्‍या...

पुणे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भांबर्डे गावाची मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी केली पाहणी

वीज पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश पुणे : 'निसर्ग' चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भांबर्डे, घुटके, आडगाव, तैलबैल, सालतर या गावांची आज राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय,...

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला खासगी हॉस्पीटलच्या प्रमुखांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबतच्या तयारीचा आढावा

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यातील खासगी हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. कोरोना...

कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पुणे:- राष्ट्रीय वनस्पती स्वास्थ्य प्रबंधन संस्थान यांच्यामार्फत कीटकनाशके कृषि विक्रेत्यांकरीता 3 महिन्याचा कीटकनाशक व्यवस्थापनाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Certificate Course On Insecticide Management) सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प संचालक,...

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ न देणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करा- उपमुख्यमंत्री...

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण म्हणून खासगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्यामुळे अशा...

सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करा

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पुणे : जिल्हाधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन  मतदार पडताळणी कार्यक्रमाचे जिल्ह्यांचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव...

शेती दिनदर्शिकेतून तंत्रज्ञान विस्ताराला मदत – कृषिमंत्री सुभाष देसाई

गोदावरी शेतकरी कंपनीच्या दिनदर्शिकेचे मुंबईत प्रकाशन मुंबई : शेतकऱ्यांना हंगामनिहाय शेतीविषयक माहिती मिळण्यासाठी शेतकऱ्यांच्याच कंपनीने तयार केलेली दिनदर्शिका उपयुक्त ठरेल. यातून तंत्रज्ञान विस्ताराचे काम प्रभावीपणे होईल, असे गौरवोद्गार कृषी व...

1 लाख 18 हजार मजुरांना भोजन – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय पुणे, दि.5: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 114 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 571 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 685 रिलीफ...