पुणे जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस सुरुवात
पुणे: पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय, औंध येथे करण्यात आला. जिल्ह्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या लाभार्थी वैशाली कर्डिले...
कुक्कुट मांस व कुक्कूट उत्पादने पुर्णपणे सुरक्षीत
‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही : पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा ‘नोव्हेल करोना विषाणु’ प्रादुर्भावाशी कोणताही संबध नाही. कुक्कुट मांस व...
‘कोरोनाविषयीची अनाठायी भीती दूर करायला हवी’ : खासदार डॉ. अमोल कोल्हे
पुणे : कोरोनाच्या संसर्गात स्वतःची काळजी घेणे हे काही फार मोठे शास्त्र नाही. सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांप्रमाणेच कोरोना हाही एक आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. आपली रोगप्रतिकारशक्ती...
पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 लागू –...
पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रियासंहिता 1973 कलम 144 (1 (3) प्रमाणे शासनाकडील 31 मे 2020 चे अधिसूचने नुसार अत्यावश्यक कारणा शिवाय वैयक्तीकरित्या नागरिकांना संचारास...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले जयस्तंभास अभिवादन
पुणे:- उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन आज अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत,
आमदार अशोक...
पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 96 हजार 102 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 448 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 571 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 14 हजार 775 रुग्णांचा मृत्यू झाला असून...
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 या परीक्षेचे 12 ते 14 सप्टेंबर 2020 या...
पुणे : मा.सर्वोच्च् न्यायालय, भारत यांनी त्यांच्याकडील दावा क्र. CIVIL Appeal No.11230/2018 तसेच SLP(C) No.18525 of 2018 प्रकरणी 22 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामधील निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून...
हिंजवडी येथील कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन शुभारंभ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची निर्मिती- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पुणे : कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री...
पुणे विभागात कोरोना बाधित 809 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 809 झाली असून विभागात 107 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 647 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 55 रुग्णांचा...
दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...









