मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी
पुणे : सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची...
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी
पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी ताडीवाला रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनामार्फत या ठिकाणी सुरु असलेल्या विविध उपाययोजनांबाबत माहिती घेऊन...
पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 743 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 944 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला...
बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डायलेसिस सेवा सुरु
ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्डधारकांसाठी मोफत;इतरांसाठी दोनशे रुपयात
बारामती : येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालायासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने पूर्ण वेळ कंत्राटी स्वरूपाचे डायलेसिस ऑपरेटर हे पद जिल्हा शल्यचिकित्सकांनी...
‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक : केंद्रीय पथकाची बारामतीला भेट
बारामती : कोरोनावर मात करण्यासाठी राबविण्यात येणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्यक्त केले. आज बारामती येथे केंद्रीय पथकातील डॉ.अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी...
कोरोना’च्या पराभवासाठी आमचा ‘बारामती पॅटर्न’…!
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, बारामतीतही सहा कोरोनाचे रुग्ण सापडणं ही बातमी प्रत्येक बारामतीकरासाठी धक्कादायक होती. त्यातही एका रुग्णाचा झालेला मृत्यू बारामतीकरांना हादरवून गेला. बारामतीच्या विकासाचा...
कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्युदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा – जिल्हाधिकारी नवल किशोर...
जिल्हा प्रशासनाच्या वतीने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती
पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी अधिक जबाबदारीने काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केल्या.
पुणे जिल्ह्यातील कोरोना...
कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण केंद्राची डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे: कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालय, औंध या लसीकरण केंद्राला मुख्यमंत्री महोदयांचे कोविड विषयीचे सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक...
कोरोना यौद्धांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार
पुणे : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने आपली सेवा...
आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द
पुणे : उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आयडीबीआय बँकेच्यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्द लढ्यासाठी देण्यात आली आहे. तसेच...