हवेली तालुक्यात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने देण्यात येणार
पुणे : दिपावली उत्सवनिमित्त सन 2020 साली हवेली तालुक्यात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग, पुणे यांचे कार्यालयाकडून देण्यात येणार आहेत. शोभेची दारु व फटाके...
”कोरोना” प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा, विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा
पुणे : कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा. पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी होवू नये, म्हणून व्यापक जनजागृती करा. तसेच शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तात्काळ निर्माण...
रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर यादी उपलब्ध
पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करुन घ्यावेत....
पुणे विभागात 3 हजार 515 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 242 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 3 हजार 515 क्विंटल अन्नधान्याची तर 10 हजार 242 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...
भारतीय सैन्यदलाकडून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा सत्कार
कोरोना योद्ध्यांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना
पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या काळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी,...
कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे ; जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
नवीन इमारतीच्या कामांची पहाणी
पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयीत व बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना...
खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडास्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा...
कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले
पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी वाटप अनुदानात गैरव्यवहार व फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रारी दाखल...
पुणे : मुख्यमंत्री सहायता निधीमधून पिडीत व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चुकीची व खोटी माहिती सांगून त्यांची नावे पात्र लाभार्थी मध्ये समाविष्ट करुन नियमबाह्य पध्दतीने चुकीच्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याने...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३...









