पुण्यातल्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोनं सुरु केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोनं सुरु केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा आज माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कोरोना लसीकरणासंदर्भातले गैरसमज दूर करण्यासाठी ही...
लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित...
पुणे विभागातील 20 हजार 916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 35 हजार 409 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 20 हजार 916 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
आयुष विभागीय कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा
पुणे- सहायक संचालक (आयुष) यांच्या विभागीय कार्यालयात उपसंचालक (माहिती) राजेंद्र सरग यांच्या उपस्थितीत व सहायक संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रशासकीय...
कोरोनाच्या अनुषंगाने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे ; जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
नवीन इमारतीच्या कामांची पहाणी
पुणे : जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संशयीत व बाधीत रुग्णांवर वेळेत उपचार होण्याच्या दृष्टीने ससूनच्या नवीन इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशा सूचना...
खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्दीने राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करावे – क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे
पुणे : वडगाव मावळ परिसरातील खेळाडूंचा राज्यात नावलौकीक असून विविध क्रीडास्पर्धांमध्ये या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आणखी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे क्रीडा...
कोटा येथील विद्यार्थी पुण्यात सुखरूप पोहोचले
पुणे : राजस्थानमधून कोटा येथे असलेले पुण्यातील विद्यार्थी एसटीने आज पहाटे स्वारगेट बसस्थानक येथे सुखरूप पोहोचले. पुण्यात पोहोचल्यावर एकूण 74 विद्यार्थी आणि 8 ड्रायव्हर यांची पुणे महानगरपालिकेच्या तीन पथकांकडून...
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहासाठी वाटप अनुदानात गैरव्यवहार व फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रारी दाखल...
पुणे : मुख्यमंत्री सहायता निधीमधून पिडीत व वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना चुकीची व खोटी माहिती सांगून त्यांची नावे पात्र लाभार्थी मध्ये समाविष्ट करुन नियमबाह्य पध्दतीने चुकीच्या लाभार्थ्यांची नावे समाविष्ट केल्याने...
पुणे विभाग पदवीधर,शिक्षक मतदार संघ निवडणूक नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात...
पुणे: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात...
सिल्वर ज्युबिली रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बारामती : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे सीएसआर फंडातून सिल्वर ज्युबिली रुग्णालयास देण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांट चे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी बारामती परिसरातील...









