सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप

पुणे : पुणे शहर युवक काँग्रेस तर्फे अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा  श्रीमती सोनिया गांधी  यांच्या वाढदिवसा निमित्ताने जाहिरातीचा  खर्च टाळून गरजू लोकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे  यांनी...

कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

पुणे : कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन सभेचे...

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’

पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करावे-जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : देहू, पुणे आणि खडकी कटक मंडळातील (कॅण्‍टोन्मेंट- छावणी ) नागरिकांमधील कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात यावे, असे निर्देश जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. खडकी छावणीतील...

मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाशच्या वस्तुंची जादा दराने विक्री करणाराची माहिती द्यावी

पुणे : सध्या कोरोना हा संसर्गजन्य आजार फैलावत असून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनेटायझर, हॅन्डवॅाश इत्यादी आवेष्टित वस्तुंची कमाल किरकोळ रकमेपेक्षा जादा दराने विक्री होण्याची...

अवयवदान ही भारत देशाची जुनी संस्कृती-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे : अवयवदान ही या देशाची जुनी संस्कृती असून वर्तमान आणि भविष्यात या दातृत्वाचे महत्त्व ठळकपणे समजून घेणे आवश्यक आहे. मानवी जीवनात याला महत्त्वाचे स्थान असून अवयव निकामी झाल्यामुळे...

भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उद्घाटन

पुणे : भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे  भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौद्रे,...

पीएमपीच्या बसेसमध्ये जाहिरातींमुळे विद्रूपीकरण

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसने रोज लाखो नागरिक प्रवास करतात. बसमध्ये जाहिरात लावल्याने अधिक फायदा होण्याच्या उद्देशाने अनेक व्यक्ती, कंपन्या सर्रास बसेसमध्ये आपल्या जाहिराती लावतात. स्पर्धा परीक्षा,...

पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम राहील – विभागीय...

पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच...

पुण्याच्या उपनगरांमध्ये मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या उपनगरांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून रुग्ण आणखी वाढल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचा आणि मास्कसंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी...