कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे

पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले. मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...

पुणे विभागात 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 35 हजार 849 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 461 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ मोहिमेचा रविवारी शुभारंभ

सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा-डॉ.राजेश देशमुख पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभधारक सर्व शेतकऱ्यांना देशातील बँकिंग व्यवस्थेअंतर्गत पीक कर्ज म्हणजे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी...

पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ : प्रकाश जावडेकर

पुणे : पुण्यात 9 लाख युवकांना मुद्रा योजनेचा लाभ झाला असून भारतनेट, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना या योजनांचा लाभही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे असे केंद्रीय पर्यावरण, वने...

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघू उद्योग प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट  बारामती : ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित...

फिलिप्स इंडियाने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी – उद्योग मंत्री सुभाष देसाई

चाकण येथील फिलिप्स इंडिया कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय पुणे : चाकण येथील फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीचे वैद्यकीय उपकरण निर्मितीचे काम उल्लेखनीय असून कंपनीने महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक करावी, असे...

लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल...

पुणे : लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा...

जिल्हाधिकारी कार्यालयात सामुहिक राष्ट्रगीत गायन

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त ‘स्वराज्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाअंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी...

सेंद्रिय धान्य महोत्सव २०१९-२०

पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय धान्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ६ फेब्रुवारी...

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत बाणेर येथील युतिका सोसायटीचा उपक्रम पुणे दि. 21: कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगतानाच ‘माझे कुटुंब माझी...