गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद ठेवा – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन पुणे : पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी...

कचरा संकलन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ही वाहने...

जम्मू काश्मीरसाठी ८० जण रवाना – जिल्हाधिकारी राम

पुणे : पुणे येथे शिकणारे जम्मू-काश्मीरचे ६५ विद्यार्थी व १५ नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तेथून हे सर्व ८०...

सुरक्षित वाहतूकीसाठी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे – पोलीस आयुक्त रितेश कुमार

पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे,...

जी-२० बैठकीच्या धर्तीवर शाळांमध्ये अभिरुप परिषद संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतला जी-२० बैठकीचा आगळावेगळा अनुभव पुणे : विद्यार्थ्यांना जी-२० परिषदेबाबत माहिती व्हावी या उद्देशाने महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत पुणे येथे होणाऱ्या जी-२० शिक्षण कार्य गटाच्या चौथ्या बैठकीच्या धर्तीवर विविध शाळांमध्ये...

भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन किसान १३ ते १७ डिसेंबर २०२३, पुणे

किसानच्या मालिकेतील ३२ वे प्रदर्शन, प्रदर्शन वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत, ४५० पेक्षा अधिक प्रदर्शक, भारतभरातील १००,००० + शेतकरी व उद्योजक, ऑनलाईन नोंदणीला प्रचंड प्रतिसाद, मोबाईल ॲपपवर...

भोर तालुक्यातील कोंढरी गावचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे जिल्हयामध्ये भोर तालुक्यातील कोंढरी गावाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज येथे सांगितले. भोर तालुक्यातील कोंढरी येथे गत पावसाळयात भूस्खलनाची घटना घडली होती....

पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित...

पुणे : पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1...

चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत...

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा

पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...