महामेट्रोच्या कामकाजाचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
पुणे : पुणे शहर परिसरात महामेट्रोच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या कामाच्या प्रगतीचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज घेतला. काम वेगाने करण्याबरोबरच ग्रीन ट्रीब्युनलने घालून दिलेल्या पर्यावरणाच्या निकषांनुसार...
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने घोडेगाव पोलिसांना मास्क व सॅनिटायझर
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्वत्र संचारबंदी आहे, मात्र पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत ठिक-ठिकाणी पोलिस तैनात...
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राचे फायर सेफ्टी ऑडिट करुन घ्यावे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...
पुणे : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायर सेफ्टी ऑडिट होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी नवल...
औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात – अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड
पुणे : औद्योगिक क्षेत्रांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा गतीने उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी केल्या.
जिल्हा उद्योग मित्र समिती सभा साहेबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष...
बार्टीने सरसकट सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने संशोधनात्मक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवले होते. यासाठी एकूण 460 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यासाठी लेखी परीक्षा आझम...
पुणे ग्रामीण जिल्हयातील शस्त्र परवानाधारकांनी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UNI) प्राप्त करुन घ्यावा – जिल्हाधिकारी...
पुणे : पुणे ग्रामीण जिल्हयातील 31 जानेवारी 2020 पर्यंतच्या सर्व शस्त्र परवानाधारकांची NDAL-ALIS प्रणालीमध्ये नोंद घेवून UNI क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत 29 जून 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती...
पुण्यात दक्षिण कमांडने साजरा केला 24 वा कारगिल विजय दिवस
पुणे : पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे 26 जुलै 2023 रोजी आयोजित समारंभात कारगिल विजय दिवस मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला पुण्यातील लष्करी जवान...
शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार
मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...
क्रीडा युवक संचालनालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी...











