नांदेडचे ३८ मजूर पुण्याहून रवाना : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
या...
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करा – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी आवश्यक नियोजन निर्धारीत वेळेत करण्यात यावे आणि पालखी मार्गाच्या केलेल्या पाहणीत आढळलेल्या तृटींबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे...
प्रशासनातर्फे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदरांजली
पुणे : देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...
कोरोना यौद्धांना भारतीय सैन्यदलाची मानवंदना विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार
पुणे : देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे.संसर्ग वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन आहे. याकाळात सगळे घरी आहेत. मात्र पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि सफाई कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी नित्यनेमाने आपली सेवा...
पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 10 हजार 449 झाली आहे....
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख
पुणे : महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही राज्यातील एकमेव प्रशिक्षण संस्था असून इथे आवश्यक त्या सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासन मदत करेल, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रबोधिनीला...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य
सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा
राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा
मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्यशासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे....
मोफत समुपदेशनातून मानसिक आधार
पुणे : कोरोना विषाणूच्या त्रासामुळे जिल्हा, राज्य, देश नव्हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्यांना एकांताची सवय...
बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्याउद्देशाने जनजागृती अभियान
पुणे : राज्यातून बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकामध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019या कालावधीत संपूर्ण राज्यात कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती अभियान राबविण्यात...
अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची...