पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ
पुणे : विकिसत भारत संकल्प यात्रा शहरातील विविध भागात पोहोचत असून याद्वारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त आयुक्त...
मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार
तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम
तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा...
शहीद जवान दिलीप ओझरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : शहीद जवान दिलीप बाळासाहेब ओझरकर यांच्या पार्थिवावर आज पुणे कॅन्टोन्मेंट स्मशानभूमी (धोबीघाट) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी...
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
पुणे : आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख...
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन
पुणे : पुणे जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व 12 वी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई-...
विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
पुणे : कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी आ. अशोक पवार, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
अभिवादनानंतर...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले...
खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी-...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनुदान वाटप
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या...
पुणे विभागात 30 हजार 887 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक...
पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 30 हजार 887 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 272 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...