पुणे विभागात कोरोना बाधित 11 हजार 723 रुग्ण – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
पुणे : पुणे विभागातील 6 हजार 981 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला पुणे विभागाचा आढावा
पुणे : कोरोनाचा संसर्ग वाढू नये ,यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे...
लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात ‘जमावबंदी आदेश’ लागू करण्याचा निर्णय घ्या -उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : पुणे जिल्ह्यात 'कोरोना'च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी चर्चा...
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेच्या अंमलबजावणीमुळे कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली कमी – जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संक्रमितांची संख्या कमी करण्यासाठी 15 सप्टेंबरपासून माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण करून मोहीमेचा दुस-या टप्प्याचा...
ग. दि. माडगूळकर स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील
पुणे : महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले थोर साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचे काम एका वर्षात पूर्ण करावे; त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा प्रकिया सुरु करावी, असे निर्देश राज्याचे उच्च...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात ‘लोकराज्य’ आघाडीवर -डॉ. सदानंद मोरे
पुणे : महाराष्ट्राच्या शब्द, सूर आणि अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवलेल्या सुधीर फडके, ग.दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे या त्रिमुर्तींच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्यासाठी...
सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – चंद्रकांत दादा पाटील
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा
पुणे : जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...
सामाजिक वनीकरण व वन विभागाचे चित्ररथ वारीमध्ये सहभागी
पुणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या योजनांची माहिती देणारे चित्ररथ आषाढी वारीमध्ये...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये अपार सृजनशील क्षमता
पुणे : शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान असून महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे...
ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रासाठी अप्रेन्टिस योजना अधिक फायदेशीर : मुख्य कार्यकारी अधिकारी एएसडीसी अरिंदम लाहिरी
पुणे : अप्रेन्टिस योजना देशातील वाहन उद्योगासाठी अधिक लाभदायक असुन या योजनेमुळे उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध होते, तसेच बेरोजगार युवकांना रोजगार संधी प्राप्त होते असे मत...