भविष्यातील गरजा लक्षात घेऊन दर्जेदार विकासकामे करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : शहरासह तालुक्यात सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून, प्राधान्याने विकासकामे मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज...
अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर
महसूल व पोलीस अधिकारी कार्यशाळेचा समारोप
पुणे : महसूल विभागात काम करताना आपल्या विषयाचे अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करुन दाखवा, हे करत असताना कुटुंबालाही वेळ द्या,...
विकासकामे प्राधान्यक्रमाने वेळेत पूर्ण करावीत उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : सध्या सुरु असलेली विकासकामे करताना भविष्यातील गरजा लक्षात घेवून तसेच आवश्यकतेप्रमाणे व प्राधान्याने वेळीच पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार...
पुणे विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 3 हजार 955 मजूर...
पुणे : शासनाच्याी निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्यात पार्श्व भूमीवर 17 एप्रिल पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सोशल डिस्टेंसिंग ठेवून कामे सुरू करण्यात आली...
कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून तपासणी करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी नवल किशोर...
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी रुग्णालयांच्या यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णांशी संपर्कात आलेल्या अधिकाधिक व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करण्यावर भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर...
लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेला गती द्यावी – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
ग्रामस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे श्रमदान
पुणे : जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब अडविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकसहभागातून आणि...
सामाजिक न्याय विभागाची कार्यशाळा ही केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये महत्त्वाचा दुवा ठरावी – कार्यशाळेत...
राज्याचा समाज कल्याण विभागाचा पॅटर्न हा देश पातळीवर दिशादर्शक
पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आयोजित देशपातळीवरील राष्ट्रीय कार्यशाळा ही केंद्र शासन व राज्य शासन यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण...
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून...
नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
योजनांच्या अंमलबजावणीत ‘आयपास’ प्रणालीचा प्रभावी वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन...
वस्तु खरेदीमध्ये ग्राहकाला जागृत करणे महत्वाचे -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वस्तु व सेवा खरेदीमध्ये वेगवेगळया जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणुक होत असते. फसवणुक होऊ नये यासाठी वस्तु खरेदी करतांना ग्राहकाला जागृत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी नवल किशोर...