‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...
जनगणना, 2021 साठी मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षण सत्रास प्रारंभ
पुणे : जनगणना, 2021 साठी मास्टर ट्रेनर्सचे राज्य स्तरीय प्रशिक्षण यशदा, पुणे येथे दोन सत्रात संपन्न होत आहे. पहिले सत्र दि. 11 ते 16 डिसेंबर, 2019 तर दुसरे सत्र...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनुदान वाटप
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या...
कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा
पुणे : कोविड- 19 च्या उपचारासाठी औषध, नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणी मध्ये तफावत...
कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी – मुख्यमंत्री उद्धव...
* पुण्यातील विधान भवन सभागृहात पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत बैठक
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
* जिल्ह्यातील मंत्री व...
“मिशन बिगीन अगेन” बाबत अधिसूचना जाहीर – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केली असून, त्यास 31 जुलै...
सहभागपूर्ण लोकशाहीसाठी ‘कम्युनिटी रेडिओंनी मतदार जागृतीच्या माध्यमातून योगदान द्यावे – वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा
राज्यातील कम्युनिटी रेडिओसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्धाटन संपन्न
पुणे : निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा पाया असून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत लोकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. सहभागपूर्ण लोकशाहीसाठी मतदार जागृतीच्या माध्यमातून...
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये 8 दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित...
पुणे : पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात शासकीय ध्वजारोहण
पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुण्यात कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हाधिकारी...
शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर...