पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 34 हजार 937 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 59 हजार 946 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 450 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 559 रुग्णांचा मृत्यू झाला...
कृषी दिन व कृषि संजिवनी सप्ताह निमित्त कृषि आयुक्तांनी घेतली महीलांची शेतीशाळा
पुणे : हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषि दिन व कृषि संजिवनी सप्ताहाचे औचित्य साधून कृषी आयुक्त सुहास दिवसे व महाराष्ट्र राज्याचे वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय...
पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपन्न
बारामती : पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेंतर्गत 19 जानेवारी 2020 रोजी बारामती शहरामध्ये अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 0 ते 5 वर्षे वयोगटातील 10185 बालकांपैकी 9443 (920 %) मुलांना पोलिओ...
पुण्यात सीएफएसएल प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुणे इथं सीएफएसएल, अर्थात केंद्रीय न्यायसहायक शास्त्र प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केलं. शहा यांनी आज पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपतीचं दर्शन घेऊन...
‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाद्वारे राज्यात एक हजार कोटीची कृषि क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा...
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये अपार सृजनशील क्षमता
पुणे : शासनाची प्रतिमा उंचावण्यात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे मोलाचे योगदान असून महासंचालनालयाच्या अधिका-यांमध्ये अपार सृजनशील क्षमता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे...
रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद
पुणे:- राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना व अंत्योदय अन्नयोजनेचे...
खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे 18 जानेवारीला लोकार्पण
पुणे: खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण कार्यक्रम सोमवार दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता होणार आहे. केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या...
पुण्यातील बांधकाम उद्योजकांचा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते...
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध 28 बांधकाम व्यावसायिकांना आज महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी या बांधकाम व्यावसायिकांच्या माहितीवर आधारित सचित्र स्वरुपातील...