लोकांचे जीव वाचविण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे – उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका
बारामती : प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका....
ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे आवाहन
पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार १ सप्टेंबर २०२२ पासून भाडेवाढ लागू केली असल्याने ३१ ऑक्टोबर...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील विकासकामांची केली पाहणी
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
श्री. पवार यांनी आज बारामती येथील कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत नदीतील कामांची, दशक्रिया विधी...
बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत करणे आवश्यक
पुणे : बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केली तर बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आजची ही लहान मुले उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. उज्ज्वल भारताच्या...
स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला ८ कोटी- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाख होणार – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज प्रकरणासाठी अर्ज करण्याची संधी
पुणे : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) पात्र प्रशिक्षणार्थीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत उत्पादन, प्रक्रिया, सेवा व उद्योग कर्ज प्रकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक प्रशिक्षणार्थींनी...
दिवे घाटातील अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची जिल्हाधिकारी राम यांनी केली विचारपूस
पुणे : पुरंदर तालुक्यातील पालखी मार्गावरील दिवेघाटात नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडून पुण्याकडे येत असताना पालखीतील वारकऱ्यांना जेसीबीची धडक बसून अपघात झाला. या अपघातात 2 जण मृत्यू पावले तर 24 जण...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रातील गरजूंना ब्रिटानिया कंपनीकडून बिस्कीट वाटप-विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडॉऊन कालावधीत निवारा केंद्रातील कामगार, गरजू आणि गरीब कुटुंबातील नागरिकांना ब्रिटानिया कंपनीच्या बिस्कीटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय...
केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सार्वजनिक आरोग्य विभागाचे पथक पुण्यात दाखल झाले असून या पथकाच्या सदस्यांनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासोबत याविषयी सविस्तर चर्चा...











