मातृमंदिरच्या नूतन इमारतीत अनुभवावर आधारित शिक्षणाला अनुरूप वातावरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : नव्या शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर अभ्यासाचा विचार न करता ज्या-ज्या गोष्टीचा विकास होऊ शकतो त्याचा सर्वाधिक विकास करण्याचा विचार किंवा व्यक्तिमत्व फुलविण्याचा विचार केला असून...
‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण
पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...
अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णत: सुरक्षित आहे -पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह
पुणे:- बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव हिमाचल प्रदेश, राजस्थान केरळ व मध्यप्रदेश या राज्यांतील स्थलांतरीत पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. परंतू...
व्हिडीओ कॉन्फरंन्सिंग आढावा बैठकीत दिली माहिती वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत – विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोना विषाणू आजाराच्या अनुषंगाने वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांनी...
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचे आवाहन
पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे शिक्षक मतदार संघासाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून पदवीधर व शिक्षक नागरिकांनी...
पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 40 हजार 588 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 66 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
पुणे विभागातून 45 हजार 302 प्रवाशांना घेऊन 36 विशेष रेल्वेगाडया रवाना
मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यातील प्रवाशी - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील 45...
पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...
पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 27 हजार 741 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 204 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या...
जिल्ह्यात सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येणार नाही – जिल्हाधिकारी नवल...
महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातीलअंगणवाडया 31 मार्चपर्यंत बंद, महानगरपालिका, सर्व नगरपालिका व सर्व नगरपंचायत क्षेत्रातीलसर्व शाळा, महाविद्यालये, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे 31 मार्चपर्यंत बंद
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी...
निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे : लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला...