कोरोना’च्या पराभवासाठी आमचा ‘बारामती पॅटर्न’…!
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, बारामतीतही सहा कोरोनाचे रुग्ण सापडणं ही बातमी प्रत्येक बारामतीकरासाठी धक्कादायक होती. त्यातही एका रुग्णाचा झालेला मृत्यू बारामतीकरांना हादरवून गेला. बारामतीच्या विकासाचा...
तुळशीबागेतली दुकानं बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : तुळशीबागेतल्या व्यावसायिकांनी भाडं न भरल्याच्या विरोधात पुणे महापालिका प्रशासनानं इथली दुकानं १९ मे पासून बंद केली आहेत. सगळ्या व्यावसायिकांनी भाडं भरल्याशिवाय तुळशीबाग सुरू केली जाणार नाही, असं...
सर्व सेवा संघांतर्फे पुण्यासह राज्यभरात अडकलेल्या ६० हजार मजूर कुटुंबांना अत्यावश्यक वस्तूंच्या किटची घरपोच मदत
पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन,...
कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय...
जमावबंदी /संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्याकरीता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये...
पुणे : पुणे जिल्ह्यामधील खेड शिवापूर टोलनाक्यासंबंधी स्थानिक नागरिकांचा विरोध, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळास स्थानिक शेतक-यांचा तीव्र विरोध, पुणे नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असून त्यास स्थानिक बाधित शेतक-यांचा...
पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 77 हजार 826 रुग्ण - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे : पुणे विभागातील 44 हजार 825 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत...
ग्रामपंचायत क्षेत्रातील आठवडे बाजार मतदानाच्या दिवशी भरविण्यास मनाई ; जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख
पुणे : जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाचे दिवशी शिरुर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर व...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील केलेल्या भागाचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला आढावा
पुणे : कोरोना विषाणूचा वाढता प्रार्दुभाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला.
बैठकीस विभागीय...
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते, विभागीय आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहण
पुणे : विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी भारताचे संविधान उद्देशिकाचे वाचनही करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त संजयसिंह चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित...
गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद ठेवा – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन
पुणे : पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी...