पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा केल्या जप्त

पुणे (वृत्तसंस्था) : महसूल गुप्तचर संचालनालयानं विकसित केलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, पुणे प्रादेशिक एककाच्या अधिकाऱ्यांनी तस्करी झालेल्या भारतीय बनावट नोटा जप्त करून संबंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही...

मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना

पुणे : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन तसेच...

कोरोना उपाययोजनांसंदर्भात भारती हॉस्पिटलच्या तयारीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे : भारती हॉस्पिटलमधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील...

जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन

पुणे: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

21 व्या शतकातील पोलीस स्‍मार्ट आणि तंत्रज्ञानस्‍नेही असणे आवश्‍यक- राज्‍यपाल

पुणे : एकविसाव्‍या शतकातील महाराष्ट्राला 21 व्या शतकाच्या पोलिस दलाची आवश्यकता आहे,  यासाठी आपल्या पोलिस दलाचे स्मार्ट व तंत्रज्ञानस्‍नेही पोलिस दलात रूपांतर करावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती :  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  बारामती परिसरातील विविध सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री.पवार यांनी कन्हेरी...

खडकी कटक मंडळास जिल्हा वार्षिक योजनेतून साहित्य खरेदीसाठी २ कोटी २६ लाख ७९ हजार...

पुणे : मुख्य कार्यकारी अधिकारी, खडकी कटक मंडळास कोरोना विषाणू वर प्रतिबंधक आजारावर उपाययोजने साठी आवश्यक साहित्य सामुग्री खरेदी करण्याकरिता रुपये २ कोटी २६ लाख ७९ हजार ४०४ एवढया...

‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ६२ हजाराहून अधिक सेवांची निर्गती

पुणे : ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित ६३ हजार ७६४ प्रकरणांपैकी ६२ हजार ९४७ सेवांच्या निर्गतीसह चांगली...

खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत तक्रार निवारण समिती- जिल्हाधिकारी राम

पुणे : राज्यात कोरोना विषाणू (कोविड१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खाजगी हॉस्पीटलमध्ये जादा बिलासंबंधित प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

औद्योगिक क्षेत्राच्या प्रयोजनासाठी २० टक्के ऑक्सिजनचा वापरण्यास मंजूरी : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : कोरोना रुग्णवाढीचा दर जिल्हयात कमी झाल्यामुळे वैद्यकीय ऑक्सिजनची गरज कमी झाली आहे. औद्योगिक क्षेत्राची ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेवून शासनाने २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्राला वापरण्यास मान्यता...