माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे : राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात केलेल्या विकासकामे, राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी आयोजित 'दोन वर्षे जनसेवेची महाविकास आघाडीची' या प्रदर्शनाला गावागावातील नागरिक आणि विशेष...

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी पुष्पहार अर्पण...

उपविभागीय अधिकारी आस्थापनावरील तलाठी पदभरती प्रक्रीयेला सुरूवात

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली पुणे : राज्यातील सर्व शासकीय विभागातील मोठया प्रमाणावर असणारी रिक्त पदे भरण्याबाबत शासन धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार महसूल विभागाच्या अखत्यारितील तलाठी संवर्गातील रिक्तपदे भरण्याची...

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे. जम्बो हॉस्पिटलबाबतच्या तक्रारी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगून येथील बेडच्या उपलब्धतेची माहिती पोहोचवण्यात...

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी – उपमुख्‍यमंत्री पवार

पुणे : पाचगाव पर्वती येथील तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकास आराखड्यासाठी 13 कोटी रुपये उपलब्‍ध करुन दिले जातील, अशी माहिती उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त...

सद्भावना दिनानिमित्त घेतली प्रतिज्ञा

पुणे : जिल्हा प्रशासनातर्फे सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, खनि कर्म अधिकारी श्री.बामणे, तहसिलदार श्रावण ताते, नायब तहसिलदार पी.डी.काशिकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी प्रतिज्ञा घेतली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रशासनातर्फे अभिवादन

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी  साहेबराव गायकवाड यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन...

अटल भूजल योजनेंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन

पुणे: भूजलाच्या अनियंत्रीत उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी 'अटल...

स्मार्ट सिटी पुरस्कारांच्या अंतिम फेरीत पुणे स्मार्ट सिटीचे सहा प्रकल्प

पुणे स्मार्ट सिटीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत सीईओंचे दिल्लीत सादरीकरण पुणे : पुणे स्मार्ट सिटीच्या सहा प्रकल्पांची केंद्र सरकारच्या इंडिया स्मार्ट सिटीज अवॉर्ड्स स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. केंद्रीय गृहनिर्माण...

निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी समन्‍वयाने काम करावे – जिल्‍हाधिकारी नवलकिशोर राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्‍त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्‍या निर्देशाप्रमाणे  काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्‍वी करावी,...