भामा आसखेड योजनेचा लोकार्पण पालकमंत्री अजित पवारांच्या हस्तेच होणार – आमदार सुनिल टिंगरे

न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची भाजप शहराध्यक्षांची धडपड पुणे : महापालिकेत आणि राज्यात सत्ता असतानाही भाजपला भामा आसखेड योजना वेळेत पुर्ण करता आली नाही. पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतला कोरोनाच्या प्रतिबंधाबाबत आढावा

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी खाजगी रूग्णालयांचे प्रमुख यांच्याशी संवाद साधला. कोरोना संदर्भात...

पुनर्वसनासाठी आवश्यक निधी तातडीने देणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

पुणे : अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांसाठी व चारा टंचाईसाठी लागणारा अत्यावश्यक निधी तातडीने दिला जाईल, अशी ग्वाही बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री...

‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावरील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण पुणे :'चेस दी व्हायरस' संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य...

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. 'रिंगरोड',...

संभाव्य रुग्णसंख्या लक्षात घेत तीन जम्बो रुग्णालये तातडीने उभारावीत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

▫️कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही ▫️'गंभीर' लक्षणांच्या रुग्णांना प्राधान्याने खाटा उपलब्ध करुन द्याव्यात ▫️31 ऑगस्टपर्यंतची संभाव्य स्थिती लक्षात घेत गतीने उपाययोजना करा पुणे : पुणे जिल्हयातील 'कोरोना' बाधित...

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

पुणे : कोविड- 19 च्या उपचारासाठी औषध, नियंत्रकांनी भारतातील ठराविक औषध उत्पादक कंपनींना रेमडेसिवीर इंजेक्शन या औषधाच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणी मध्ये तफावत...

राज्यात परदेशी कोरोनाचा प्रकार अद्याप आढळलेला नाही – डॉ. मुरलीधर तांबे

पुणे (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या ससून सर्वोपचार रुग्णालयात जनुकीय बदल चाचण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये ब्राझील, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन यात आढळला नसल्याचं बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता...

लोकसभेत गिरीश बापट शपथ संस्कृतमध्ये घेणार

पुणे : "मराठी माझी मातृभाषा आहे. पण संस्कृत ही प्राचीन भाषा असं म्हणतात. सर्व भाषेचा उगम संस्कृत भाषेत आहे. मी विधानसभेत निवडून गेलो तेव्हा संस्कृतमधून शपथ घेतली होती. ती दिसायला...

अनुसूचित जातीच्या युवक–युवतींच्या कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी बार्टी आणि आयजीटीआरमध्ये सामंजस्य करार

पुणे : राज्यातील अनुसूचित जातीच्या एक हजार उमेदवारांना दरवर्षी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञान केंद्र, इंडो...