महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजना

पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची बीज भांडवल योजनेबाबत अर्जासाठी व अधिक माहितीसाठी ओ.बी.सी. महामंडळाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,इमारत क्र.बी,सनं.१०४/१०५, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी,...

खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा सुरु करणार-विभागीय आयुक्त डॉ....

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुणे...

रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्‍यास 1 फेब्रुवारीपासुन रेशन बंद

पुणे:- राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्‍यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण करण्‍याच्‍या केंद्र शासनाच्‍या सूचना आहेत. राष्‍ट्रीय अन्‍नसुरक्षा योजना व अंत्‍योदय अन्‍नयोजनेचे...

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राप्त जमावबंदी, संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 मे...

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दीसाठी दरपत्रकांसाठी आवाहन

पुणे : येथील पुणे जिल्हा माहिती कार्यालयतील मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांची  रद्दी विक्रीसाठी उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदारांनी आपली दरपत्रके बंद पाकिटात शॉप ॲक्ट परवानासहित  दि. 20 जून 2019 अखेरपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय पथकाने साधला लोकप्रतिनिधींशी संवाद

पुणे : पुणे जिल्ह्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी व केल्या जाणाऱ्या उपाययोजनेच्या अनुषंगाने केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींशी संवाद साधला व मते जाणून घेतली. विभागीय...

खासदार बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट व लोकप्रतिनिधींनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून पुण्यातील परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केली....

कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी...

पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात...

पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 29 हजार 322 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 55 हजार 743 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10  हजार 944 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला...

सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे – उप मुख्यमंत्री अजित...

पुणे : महापालिका व जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करून मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे,असे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी शासकीय यंत्रणेद्वारे केल्या जाणाऱ्या...