जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली दौंड येथील...

पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम व जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संदीप पाटील यांनी आज दौंड येथील गोवा गल्ली व सिंधी गल्ली प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी...

राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी सर्वतोपरी सहकार्य : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे: राज्य राखीव पोलीस बलातील कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक...

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी नमुना तपासणीची क्षमता वाढवावी – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराबरोबरच जिल्हयातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या नमुना तपासणी करणाऱ्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळांनी कोविड-19 ची नमुना तपासणीची क्षमता वाढविण्यावर भर द्यावा अशा, सूचना...

मानवतावादी समाजसेवा संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 75 हजार रकमेचा धनादेश प्रदान

पुणे : येथील मानवतावादी समाजसंवा संघटनेमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 75,000/- (रुपये पंच्याहत्तर हजार) चा धनादेश प्रदान करण्यात आला. मानवतावादी समाजसेवा संघटनेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. यामध्ये या संघटनेच्या...

‘कोरोनाविषयीची अनाठायी भीती दूर करायला हवी’ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : कोरोनाच्या संसर्गात स्वतःची काळजी घेणे हे काही फार मोठे शास्त्र नाही. सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांप्रमाणेच कोरोना हाही एक आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. आपली रोगप्रतिकारशक्ती...

भामा आसखेड जलवाहिनीचे कामकाज व प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेणार :...

प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा...

चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गतनोंदणी असलेल्‍या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक – विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर   

पुणे : चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्‍या रूग्णालयांना निर्धन रूग्णांसाठी १० टक्के खाटा आरक्षित ठेऊन मोफत उपचार व आर्थिक दुर्बल घटकांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवून ५० टक्के दराने...

केंद्रीय पथकाकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचा आढावा

मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनासह सर्वच यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचे समाधान व्यक्त करतानाच मृत्यू दर कमी करण्यावर...

पुणे विभाग नैसर्गिक आपत्‍तीवर मात करण्‍यास सज्‍ज

पुणे : पुणे विभागातील पुण्‍यासह सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्‍हापूर जिल्‍हे येणा-या नैसर्गिक आपत्‍तीशी मुकाबला करण्‍यास सज्‍ज असून गतवर्षी उद्भवलेली परिस्थिती पुन्‍हा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्‍यक ती खबरदारी...

नियमांचे पालन व योग्य खबरदारी घेतल्यास वाघोली लवकरच कोरोनामुक्त होईल – जिल्हाधिकारी नवल किशोर...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंशिस्त पाळण्याची गरज पुणे : पुणे जिल्हयातील वाघोली परिसरात गेल्या काही दिवसात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हा प्रशासन व इतर सर्व समन्वयीन यंत्रणा हा प्रादुर्भाव रोखण्याकरीता...