पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 2 हजार...

पुणे : पुणे विभागातील 750 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 734 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 842...

प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत पेट्रोल,...

पुणे : पुणे जिल्हयातील पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे, खडकी व देहूरोड छावणी परिषद, नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत व पुणे ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर सर्व क्षेत्रामध्ये पेट्रोल, डिझेल...

सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत 24 मजूर राजस्थानकडे रवाना

पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या उपाययोजनांचा...

पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान- जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राप्त जमावबंदी, संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 मे...

पुणे विभागात 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक...

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 27 हजार 567 क्विंटल अन्नधान्याची तर 8 हजार 305 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये...

वाशिम येथील 38 मजूर पुण्यातून स्वगृही – जिल्हाधिकारी राम

पुणे : जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत आहेत. शिरुर तालुक्यात अशाप्रकारचे एकूण तीन ठिकाणी निवारागृहे...

लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल...

पुणे : लॉकडाऊन काळात शासनाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेल्या यंत्रणांना पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेल पुरविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा...

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे – विभागीय आयुक्त डॉ.दीपक...

* कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध विभाग युध्द पातळीवर कार्यरत * लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या फ्ल्यू क्लिनिकमध्ये तपासणी करुन घ्यावी * स्वगृही परतणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात पथके स्थापन * केंद्र...

खासदार बापट यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घेतली विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची भेट

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट व लोकप्रतिनिधींनी आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेवून पुण्यातील परिस्थितीबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना केली....

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रयोगशाळांनी सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करणाऱ्या सर्व खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांनी कोविड-19 ची सॅम्पल तपासणीची क्षमता वाढवावी अशी सूचना, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात...