भारतीय रेल्वेच्या कोरोना बाधित रुग्णांसाठीच्या आयसोलेशन वॉर्डची विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी
पुणे : भारतीय रेल्वेमार्फत पूर्वतयारी म्हणून कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वॉर्ड तयार केले जात आहेत. पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये सोयीसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे....
1 लाख 18 हजार मजुरांना भोजन – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे विभागात 64 हजार स्थलांतरित मजुरांची सोय
पुणे, दि.5: सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 114 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 571 कॅम्प असे पुणे विभागात एकुण 685 रिलीफ...
पुणे विभागात कोरोना सांसर्गिक 104 रुग्ण : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
* विभागात 88 ठिकाणी क्वॉरंटाईन सुविधा
* विभागात 12 हजार 850 बेड्स उपलब्ध
* 52 ठिकाणी आयसोलेशन सुविधा
* 16 लाख 33 हजार 970 घरांचे सर्वेक्षण तर 75 लाख 75 हजार 490 व्यक्तींची तपासणी
* शासकीय धान्य गोदामात 23 हजार 411.708 मे.टन...
जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार तक्रार निवारण कक्ष स्थापन- जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोरोना विषाणूचा (कोविड-19 ) प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विस्थापित कामगार / मजूरांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात विस्थापित कामगार तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली...
7 एप्रिलचा लोकशाही दिन रद्द-निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.कटारे
पुणे : भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाची साथ पसरत असून महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्हयातही या रोगाची साथ पसरलेली आहे. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे....
कोरोना उपाययोजनांसंदर्भात भारती हॉस्पिटलच्या तयारीची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी
पुणे : भारती हॉस्पिटलमधील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन रुग्णालयातील...
संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने लोक ठिकठिकाणी अडकलेले आहेत. त्यांना मदतीसाठी साहित्याची गरज आहे. तेव्हा संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....
बांधकाम साईट्सवर अडकलेल्यास मजुरांना भोजन ; सुतारवाडी येथील 250 कुटुंबांना धान्य वाटप
पुणे : पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे....
खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा सुरु करणार-विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या खाजगी संस्था व कंपन्यांच्या माध्यमातून आयसोलेशन हॉस्पिटल व क्वारंटाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे...
पुणे शहरात गरजूंना भोजन वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती आणि गरीब कुटुंबातील अनेकांना...
पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील विविध भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व भोजन वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. न्यू प्रशांत इंटरप्राईजेस केटरिंग या केटरिंग...