भीमा-कोरेगाव प्रकरणी तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन फेटाळला
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयानं सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि व्हर्नन गोन्साल्विस या तीन मानवाधिकार कार्यकर्त्यांचा जामीन नामंजूर केला.
पुण्यात कोरेगाव भीमा इथं जातीवर आधारित...
विधानसभा निवडणूक ; प्रशासन सज्ज
पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या...
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्याकडून ; मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांची पाहणी
पुणे : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी पुणे शहर परिसरातील विविध मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा...
दिव्यांग मतदारांसाठी मदतीचा हात.. पीडब्ल्यूडी ॲप..
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. पुणे जिल्ह्यात ६७ हजार २७९ दिव्यांग मतदार आहेत. दिव्यांग मतदारांना मतदान करणं सोयीचं व्हावं,...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद
विद्यार्थ्यांच्या भरघोस गर्दीत रंगली मतदार जनजागृती कार्यशाळा
पुणे : निवडणुकीचे महत्व, मतदानाची जबाबदारी, युवा मतदारांचे कर्तव्य, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएमची पारदर्शकता अशा एक ना अनेक विषयांवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर...
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते जिल्हा मतदार मदत केंद्राचे उद्घाटन
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या...
मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार
मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे...
निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक संतोषकुमार...
खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी
पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी-...
निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रशिक्षणास गैरहजर 2 हजार 773 अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षाचे अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड...