पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला प्रशासकीय कामांचा आढावा
बारामती : महसूल,सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती दौऱ्यामध्ये प्रशासकीय कामांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, तहसिलदार विजय...
शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...
इथेनॉल निर्मितीसाठीचे सर्व परवाने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुण्यात 'साखर परिषद २०-२०' चा समारोप
पुणे : साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी साखर कारखान्यांनी इथेनॉलसह उपपदार्थांच्या निर्मितीकडे वळावे. इथेनॉलबाबत केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांच्या उभारणीत येणाऱ्या...
‘पुणे एक लिव्हिंग लॅब- डिजिटल सिटी’ कार्यशाळेचे पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजन
स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहर नियोजनावर तज्ञांनी केला उहापोह
पुणे- लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर म्हणून पुणे शहराचा शोध या विषयावर पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएससीडीसीएल) वतीने आयोजित...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनुदान वाटप
पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने लाभार्थींना 6 लाख 4 हजार 471 रुपयांच्या अनुदानाचे धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वितरीत केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या...
सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांच्या सातबारा संगणकीकरणाचे काम गतीने पूर्ण करावे, अशा सूचना महसूल मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. पुणे विभागातील जिल्हाधिकारी व अपर...
पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्वाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांचेच प्रयत्न महत्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम आणि...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. 'रिंगरोड',...
नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा)...
विधानसभेसाठी रोहित पवार यांनी कर्जतमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी
पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांचे विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली...