पीएनबी कर्मचार्‍यांचा देशव्यापी संप 

पुणे : पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांना होणार्‍या त्रासदायक योजनेच्या विरोधात देशभरातील अधिकारी व कर्मचारी 24 व 25 जून रोजी दोन दिवसीय संप करणार आहेत.  अशी माहिती ऑल...

वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी काही ठेकेदारांची वीज ग्राहकांकडे पैशांंची मागणी

पुणे : शहर आणि उपनगरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्याचा निर्णय महावितरण प्रशासनाने घेतला आहे. त्यातील अधिकाअधिक कामे पावसाळ्यापूर्वी करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्यासाठीची कामे सुरू करण्यात आली असून काही कामे...

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ....

31 मे पासून तंबाखू नकार सप्‍ताह – अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे

पुणे : तंबाखूमुक्‍तीबाबत शहरी भागातील नागरिकांप्रमाणेच ग्रामीण भागातही जनजागृती करण्‍यात यावी,असे आवाहन अपर जिल्‍हाधिकारी रमेश काळे यांनी केले. राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्‍या जिल्‍हा स्‍तरीय समन्‍वय समितीच्‍या बैठकीत ते बोलत...

सल्लागार नेमण्याची प्रक्रिया थांबवावी, ‘सजग नागरिक मंच’

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमला असतानाही 'स्वच्छ सर्वेक्षणा'त पुण्याचा क्रमांक 12 वरून थेट 37 व्या स्थानावर गेला आहे. असे असताना आता पुन्हा...

पीएमपी बसथांब्यांवर थांबलेल्या वाहनांवर कारवाई करावी

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसचे प्रवासी पळविणाऱ्या आणि अनधिकृतपणे बसथांब्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाईच्या नियोजनाने वेग घेतला आहे. यासाठी पोलीस बळ पुरविण्याची मागणी करणारे पत्र प्रशासनाने...

पुणे स्मार्ट सिटीला ‘सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटी’सह दोन पुरस्कार

स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कारांतही पुण्याची बाजी पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच सर्वोत्कृष्ट स्मार्ट सिटीचा पुरस्कार पटकावला आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी एसपीव्ही पुरस्कार श्रेणीमध्ये दक्षिण दिल्ली महानगरपालिकेसह...

कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून

पुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका...

17 जून रोजी होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप...

कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

पुणे : कृषी विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. पुणे जिल्ह्यातील खरीप हंगाम पूर्व 2019 नियोजन सभेचे...