लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...
महापालिकेतर्फे रेडझोन बाधित जागेत कोणतीही बांधकाम परवानगी देता येणार नाही
पिंपरी : शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी संरक्षण खात्याच्या वतीने रेडझोन क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण यांना रेडझोन बाधित भुखंडांचे खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्यासाठी महापालिका...
देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन
राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फौंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विदयमाने देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन
पिंपरी : सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे...
स्वतःमधील क्षमता विकसित करणे हाच यशस्वी जीवनाचा पाया – विवेक डोबा
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस च्या वतीने आयोजित कार्यशाळा संपन्न
पिंपरी : आपल्या दररोजच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता विकसित करणे, हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते विवेक...
निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा
पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...
महापालिका मुख्यालयासमोर शास्तीकरच्या नोटिसांची होळी
पिंपरी : शास्तीकराविरोधात पिंपरी चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी शास्तीकरच्या नोटिसांची होळी करण्यात आली व नंतर शास्तीकर रद्द करण्यात यावा, यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन...
शहरातील नागरिकांना उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य
पिंपरी : शहरातील नागरिकांना महानगरपालिकेकडून उत्तम प्रकारच्या सेवा सुविधा पुरविणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून नागरिकांच्या सुचनांना प्राधान्य देउन प्रभागातील कामे पुर्ण करावीत अशा सुचना महपौर राहूल जाधव यांनी दिल्या.
प्रभाग स्तरावरील...
पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न
पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न कार्यक्रमात 10 उद्योजक सन्मानित
पिंपरी : पिंपरी येथील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने यशोदा, पुणे येथे...
यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन
पिंपरी : महानगरपालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृति रुग्णालयात नुतनीकृत शस्त्रक्रियागार संकुलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त...