मृणाल विनोद सुर्वे यांची मिस पुणे २०१९ करीता निवड

पिंपरी : मृणाल विनोद सुर्वे यांची मिस पुणे २०१९ करीता निवड झाल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते त्यांचा महापौर कक्षात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी महिला व बालकल्याण...

दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेची शिष्यवृत्ती तातडीने द्या; आमदार जगतापांची आयुक्तांना सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात शिष्यवृत्ती दिली जाते. दहावी आणि बारावीचा निकाल लागून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. परंतु,...

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त अभिवादन

पिंपरी : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतीथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहूल जाधव यांनी मोरवाडी, पिंपरी येथील व सांगवी येथील त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. मोरवाडी येथे...

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी

पिंपरी : पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी सोमवारी (ता. २८) राज्याचे कामगार मंत्री...

पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न

पिंपरीतील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने आयोजित इंद्रधनुष बिझनेस मार्गदर्शन शिबीर संपन्न कार्यक्रमात 10 उद्योजक सन्मानित  पिंपरी : पिंपरी येथील इंडियन बिझनेस क्लब (आयबीसी) च्या वतीने यशोदा, पुणे येथे...

स्वातंञ्यदिनी काव्यप्रेमी उद्योजक सुनिलभाऊ नाथे नागपूर यांच्या शुभहस्ते ई मासिक प्रकाशन सोहळा ऑनलाईन संपन्न

पुणे : नक्षञाचं देणं काव्यमंच पुणे यांच्या तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या चौथ्या "काव्यातील नक्षञ" या ई मासिकाचा प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट स्वातंञ्यदिनी ऑनलाईन उत्साहात संपन्न झाला. कवींच्या हक्काचे सन्मानानाचे...

आयआयएमएसच्या  क्रिसेंडोला  उत्साहात सुरुवात

यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या' इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ मॅनेजमेंट  सायन्सचा उपक्रम   पिंपरी  : यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या  चिंचवड येथील इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स  (आयआयएमएस ) मध्ये  क्रिसेंडो या   वार्षिक   सांस्कृतिक  कार्यक्रमाचे   उदघाट्न  आज  सकाळी  (सोमवारी) संस्थेचे ...

शासन आपल्या दारी या शिबिराचे उदघाटन

पिंपरी : महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग व संजय गांधी निराधार योजना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कापसे लॉन्स, रहाटणी येथे महाराष्ट्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या विविध योज्नानांचे अर्ज वाटप व...

दिघी-विश्रांतवाडी पालखी मार्गावरील तीन हजार रोपांचे नुकसान

पिंपरी : महापालिका उद्यान विभागातर्फे दिघी-विश्रांतवाडी रस्त्यामधील दुभाजक सुशोभिकरण करून त्याचे एक वर्ष देखभाल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली होती. प्राप्त निविदाधारकांपैकी मेसर्स अथर्व स्वयंरोगार औद्योगिक संस्था यांनी महापालिकेच्या प्रस्तावित...

घरकुलमध्ये पितांबरी कंपणीच्या CSR फंडातुन पुणे रोटरी क्लब व डेटम कंपनीच्या सहाय्याने सोलर प्रोजेक्टची...

पिंपरी : जेएनएनयूआरएम (JNNURM) याअंतर्गत तयार झालेल्या घरकुलमधील आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी 2013 साली 160 बिल्डिंग 6250 फ्लॅटची घरकुल योजना उभारण्यात आली. आज या घरकुल योजनेतील मंडळी अतिशय प्रागतिक...