प्राधिकरणाकडून रहाटणीत अभ्यासिकेची उभारणी; आमदार लक्ष्मण जगतापांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने रहाटणी, पेठ क्रमांक ३८ मध्ये अभ्यासिका केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात...

मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया आकुर्डी या संस्थेस मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या " आमचं गाव आमचा विकास " कार्यक्रमांतर्गत महिला कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे परिपत्रक जारी पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने" आमचं गाव आमचा विकास"...

लोकशाहीर अण्णा भाऊंच्या टपाल तिकिटाचे गुरुवारी प्रकाशन

मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऐतिहासिक सोहळा मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे...

रक्तदात्या अंजू सोनवणे जागतिक महिला दिनानिमित्त ९२ वे रक्तदान

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचच्या चिंचवडगाव विभागप्रमुख व आदर्श शिक्षिका श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे...

पोलीसांनी बनविले खास “संजीवनी सॅनिटायझिंग वाहन”

भोसरी : भोसरी बीआरटी (टर्मिनल) बसस्थानक येथे कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, दररोज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातून बंदोबस्तासाठी असलेले पोलीसांना व भोसरी स्थानकांमध्ये असलेले वाहक चालक, तसेच येथील अधिकाऱ्यांसाठी...

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या विधानसभेच्या अधिवेशनात मांडाव्यात

पिंपरी : 16 डिसेंबरपासून विधानसभेचे नागपूर येथे अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या मांडाव्यात, अशी विनंती पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष संदीप...

महापौरांच्या प्रभागात प्लास्टिक मुक्त अभियानास सुरुवात

पिंपरी : स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड हे शहर प्लास्टिकच्या कच-यापासून मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्याची सुरुवात मंगळवार दि.१० सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड महापालिका व सुलभ इंटरनॅशनल...

दुषित पाणी पुरवठ्यामुळे उलट्या व जुलाबाच्या तक्रारी वाढ

"अशुध्द पाण्याचा प्रश्न" महानगरपालिकेला महत्वाचा वाटत नाही का ? माजी नगरसेवक तानाजी खाडे यांचा सवाल पिंपरी: निगडी मधील सेक्टर नंबर २२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अशुध्द पाण्याचा...

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी यंत्रणा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी  यंत्रणा पाठवण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे ,...