राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!

तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला,...

कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठ

आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम पिंपरी : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक...

महापालिकेच्या बोध चिन्हात “कटिबद्धा जनहिताय” केवळ लिहण्या पुरतेच : प्रमोद क्षिरसागर

महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेला 'पे अ‍ॅण्ड पार्कचा' निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे. पिंपरी : 'पे अ‍ॅण्ड पार्क' चा निर्णय हा जनतेस...

काव्यातील नक्षञ ई मासिक प्रकाशन सोहळा कायदेतज्ञ अँड.प्रफुल्ल भुजबळ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने दर महिन्याला ई मासिकाचे प्रकाशन केले जाते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवादिनी "काव्यातील नक्षञ" मासिकाच्या नवव्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा" संपन्न झाला....

स्वच्छता कामगारांचे काम बंद आंदोलन ; किमान वेतन दराने पगार न दिल्याचा आरोप

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले. कोरोणा संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील...

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना बांधकाम कामगारांचा जाहीर पाठिंबा

भोसरी : बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विलास लांडे...

संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथे साजरा

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा स्मृतीदिन थेरगाव येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा संघटक...

पोलीस कर्मचारी, होमगार्ड, मनपा कर्मचारी यांच्यासह सर्व मुक्कामी नागरिकांना जागृत नागरिक महासंघातर्फे नाष्टा पाकिटांचे...

पिंपरी : संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. काही लाख लोकांना याची लागण झाली आहे, तर काही हजार निरपराधाना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव...

महापौर आपल्या दारी

पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन...

हुतात्मा बाबू गेनू यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिददिनी त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी...