१६ कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा आदेश त्वरीत रद्द करावा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत विविध पदावर कार्यरत असताना लाच घेणार्या व फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या 16 सेवानिलंबित कर्मचार्यांना निलंबन आढावा समितीने पुन्हा सेवेत घेतले. त्यामुळे महापालिकेची जनमाणसात प्रतिमा...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आणि मातंग समाजाच्या आरक्षणाचे गाजर
पिंपरी - राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात धनगर व मातंग समाजासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे निवडणुकीपुरते गाजर असून त्यापेक्षा धनगर आणि मातंग समाजाच्या आरक्षणाचा...
मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन थेरगाव येथे उत्साहात साजरा
पिंपरी : मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन जिजाऊ हॉल सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे आंनदी वातावरणात एकदम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघाचे गजानन आढाव...
महाराष्ट्रातील ‘माईल स्टोन’ इंद्रायणी थडीमध्ये भरगच्च ‘इव्हेंट’
आमदार महेश लांडगे यांचा मनोरंजनासह प्रबोधनावर भर, शिवांजली सखी मंचच्या सदस्यांकडून जत्रेची जोरदार तयारी
पिंपरी : महिला सक्षमीकरण चळवळीतील सार्वजनिक उपक्रमात ‘माईल स्टोन’ ठरलेल्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन...
संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुजन
पुणे : संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे देहु येथील इनामदार वाडा येथे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. इनामदार वाडा येथून...
सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून हाथरस प्रकरणाची चौकशी करावी : राहुल डंबाळे
आई - बहिणींच्या सन्मानार्थ रविवारी पिंपरीत मशाल महारॅलीचे आयोजन
पिंपरी : हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त तीन सदस्यीय समितीकडे द्यावा. या समितीत किमान एक सदस्य महिला न्यायाधीश...
महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कै.अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त अजित...
जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन
पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांना अभिवादन
पिंपरी :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास...
शहीद हेमंत कारकरेंचा अवमान करणाऱ्या व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात अपना वतनचे “आत्मक्लेश...
पिंपरी : शहीद हेमंत करकरे यांचा अवमान करणाऱ्या व गांधीजींच्या मारेकऱ्यांचे उद्दात्तीकरण करणाऱ्या अपप्रवृतींविरोधात शनिवार दि.१ जून २०१९ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...