रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या प्रमाणत वाढ : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप...

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याबाबत दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरातील 'कोरोना' प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा आढावा पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 'कोरोना' बाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणाबाबत समाधान व्यक्त करतानाच कोरोनाचा...

करोना व्हायरस : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३९९७ प्रवाशांचे स्क्रिनिंग

आठ प्रवासी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 3997 प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. या मध्ये...

‘शक्ती’ कायदा मंजूर करणेबाबत राज्यपालांना विनंती

मानिनी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी दिले राज्यपालांना निवेदन पिंपरी : फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे महाराष्ट्र राज्य औद्योगिक, उद्योग, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहे. परंतू राज्यात महिला व मुलींवरील...

शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी ज्यूस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व...

संभाजी ब्रिगेडने अनोखे आंदोलन करून व्यक्त केला संताप ; विधिवत श्राध्द घालून केला महाराष्ट्र...

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासना विरोधात संताप व्यक्त करत निषेध केला आहे. श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ हे...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम 144 लागू

पुणे :  विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक पोट निवडणूक 2020 चा कार्यक्रम जाहिर झालेला आहे. २ नोव्हेंबर २०२० रोजीपासून आचारसंहिता ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत अस्तित्वात राहणार आहे....

एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंतरशालेय विज्ञान स्पर्धा

आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एसबी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक पिंपरी : इस्त्रो या अवकाश संशोधन केंद्रात गुगल पेक्षाही जास्त वेगाने काम करु शकणारे जीपीआरएस तंत्रज्ञान लवकरच...

वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

गोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदान पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लाखो गोर-गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी आतापर्यंत या...

लायन्स क्लब तर्फे होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 औषध व मास्क चे मोफत वाटप

पिंपरी : सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लायन्स  क्लबच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे अग्र सफायरच्या वतीने होमीयोपेथी आर्सेनिक अल्बम 30 व मास्कचे मोफत वितरण करण्यात आले आहे. पुण...