पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे

पिंपरी -पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची आज विशेष महासभेत निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ८१ मतांनी निवडून आल्या तर उपमहापौरपदी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे...

ग्राहकांच्या माथ्यावर वीज दरवाढीचा ‘झिजीया कर’ कशाला ; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर

पिंपरी : महावितरणचा प्रस्तावित दरवाढीचा प्रस्ताव फेटाळून सध्याच्या प्रचलित दरातच घट करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. महावितरणने 2020 ते 2025 या पाच वर्षासाठी 60...

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वाढदिनी सेवाकार्याचे आयोजन

वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका ; इरफान सय्यद यांचं आवाहन पिंपरी : कामगार नेते, महाराष्ट्र शासन कामगार सल्लगार समिती सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष...

सेंट पॉल स्कूलचे स्नेह संमेलन उत्साहात

पिंपरी : मोहननगर येथील आशीर्वाद संस्थेच्या सेंट पॉल स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन रामकृष्ण मोरे सभाग्रहात उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुंगलीकर, नगरसेविका...

महाशिवरात्र निमित्त कृष्णानगर चिंचवड येथील रायरेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

दर्शनाकरिता लांबच लांब रांगा, दररोज संध्याकाळी सुश्राव्य कीर्तन व महाप्रसाद  चिंचवड : ज्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी १५ एप्रिल १६४५ रोजी ज्या रायरेश्वराच्या शिवलायात करंगळी कापून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या रायरेश्वराची प्रतिष्ठापना कृष्णानगर, चिंचवड येथे...

अवैध अग्निशस्त्र तस्करी प्रकरणात पुणे ग्रामीण हद्दीतील मोक्कातील आरोपीला अटक

गुन्हे शाखा युनिट-४, पिंपरी चिंचवड कडुन सातारा जिल्हयातील कुख्यात वाळु तस्कर सोमनाथ ऊर्फ सोमाभाई चव्हाण व पुणे ग्रामीण हद्दितील मोक्क्यातील आरोपीस अटक ०५ गावठी पिस्टल व ०४ जियंत काडतुसे जप्त....

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू...

मोदी सरकारला सत्तेची मस्ती ; त्यामुळे सामान्यांचा आवाज ऐकु येत नाही : सचिन साठे

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर कमी ; तरी मोदी सरकार भाववाढ करीत आहे : सचिन साठे पिंपरी : मोदी सरकारला सत्तेची मस्ती आहे त्यामुळे त्यांना सामान्य जनतेचा आवाज ऐकू येत नाही....

‘भिमा कोरेगाव’ विषयावर न्याय मिळण्यासाठी पिंपरी ते मंत्रालय दुचाकी रॅली…..राहुल डंबाळे

पिंपरी : तीन वर्षापुर्वी भिमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणातील संशयीत आरोपी संभाजी भिडे आणि इतर पंधराशे आरोपींना अद्याप पर्यंत अटक का झाली नाही ? या बद्दल आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये...

वाहन मालकांनी नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांकासाठी 29 जुलै पर्यंत अर्ज करावा

पुणे : पिंपरी -चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,...