पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency...
रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले
पिंपरी : रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. या सर्वांच्या वाहतूक हलचाली संबंधी तक्रार/माहीती हवी असल्यास व्हाट्सअप हेल्पलाईन क्र.९५२९६९१९६६ वर संपर्क साधावा.
पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी
पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...
खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार
पुणे : पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री...
शहरात दररोज व नियमित पाणी पुरवठा करा : सचिन साठे
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पाणी पुरवठा करणारे पवना धरण मागील वर्षीच्या पावसाळ्यात पुर्ण भरले आहे. या पुर्वीचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि...
आम्ही मोठे मन करू, पण मराठा समाजाने ही मोठ्या मनाने आम्हाला सत्तेत सहभागी करून...
पिंपरी : ‘मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु, लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार...
भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयमध्ये भारतीय संविधान कार्यशाळा संपन्न
भोसरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक...
नि:शुल्क २१ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचतर्फे कवींच्या काव्य लेखनीला धार मिळण्यासाठी "राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा २०२०" आयोजित केली आहे. कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. म्हणुन श्रावण व निसर्ग या...
५० गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा.पो.आ. श्री आर.आर.पाटील व श्रीधर जाधव यांचे हस्ते पो.नि.श्रीराम पोळ अंमली पदार्थ विरोधी पथक व आर्थिक गुन्हे शाखा यांनी परिसरातील...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी घेतला आढावा
पुणे : पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात...









