जाहिरातींचा खर्च अनुदानासाठी वापरा, गॅस दरवाढ मागे घ्या : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल...

गॅस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध पिंपरी : युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक...

तणावग्रस्त जीवन जगणाऱ्यांसाठी लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सीए अरविंद भोसले यांनी रेडबड मोशन पिक्चरच्या माध्यमातून नुकताच "बॉयकॉट स्ट्रेस” इन माय स्टाईल’ नावाचा लघुपट युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. कोरोना काळात उद्भवलेले नैराश्य,...

५० गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : मंगळवार दि.०१/०४/२०२० रोजी निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा.पो.आ. श्री आर.आर.पाटील व श्रीधर जाधव यांचे हस्ते पो.नि.श्रीराम पोळ अंमली पदार्थ विरोधी पथक व आर्थिक गुन्हे शाखा यांनी परिसरातील...

राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिका करीता महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची निवड

पिंपरी : गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला...

प्रत्येक नगरसदस्य यांना देण्यात येणारे ५ लाख रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करावे

पिंपरी : सध्या देशात राज्यात कोरोना व्हायरस या आजाराचे संकट आले आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत आहे. आपल्या जवळच्या पुणे शहरात ६०० च्या जवळपास रूग्ण आहेत. पिंपरी...

मागील सात वर्षात रेकॉर्ड ब्रेक महागाई दर : डॉ. कैलास कदम

पिंपरी : मागील सात वर्षात वाढलेला महागाईचा दर म्हणजे रेकॉर्ड ब्रेक आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या रोज वाढत जाणाऱ्या दरांमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. याचे श्रेय देखील केंद्रातील...

मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त...

 बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना मदत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवसापासून बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप करण्यात येत आहे. या मध्ये जीवन आवश्यक वस्तू जसे...

राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्या : प्रकाश मुगडे

पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे...

पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ ची सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक २२/०४/२०२० सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी.