जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन

पिंपरी : हरीनामाचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या गजरात पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी दाखल झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळ्यातील जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांना अभिवादन

पिंपरी  :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती विलास...

सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाणी यांचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याच आदेश

पिंपरी : पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना...

चारही नगरसेवकांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 13 मध्ये हा ट्रेंड सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

निगडी : प्रभाग क्रमांक 13 मध्ये असलेल्या सेक्टर नं. 22 मधील मूलभूत कामे गेल्या 4 वर्षात पूर्ण करण्यास अपयशी ठरलेल्या नगरसेवकांना थकित कामांबाबत जाब विचारण्यासाठी व एखादे किरकोळ काम...

पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये वाहतुकीमध्ये बदल

पुणे  : - पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत वाहतुक विभागामध्ये संत तुकारामनगर ते हॅरिस ब्रिज मेट्रो स्टेशनच्या वॉटर टँक, फुट ओव्हर ब्रिजचे फुटिंग, स्टेअर केस व लिफ्टचे काम करण्यात येणार आहे. या...

पाणीकपात रद्द, पाणी पुरवठा नियमित होणार ; महापौर राहुल जाधव

पिंपरी : शहरवासियांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. महापौर राहुल जाधव यांनी बुधवारी पवनामाईचे पूजन केले. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दररोज करण्याचा आदेश त्यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला....

पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा ; आमदार लक्ष्मण...

पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी समाजातील वंचित घटकांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी शहरातील आर्थिक...

पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवरील विनापरवाना व अमानांकित गतिरोधक काढून टाकावेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये किरकोळ अपघात/गंभीर अपघात/आणि अतिशय गंभीर अपघात की ज्यामुळे नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे,...

महसूल विभागातील शेवटचा घटक कोतवाल, ब्रिटिशकालीन पद आजही दुर्लक्षितच : महसूल कर्मचारी कोतवाल संघटना पुणे...

पिंपरी : ब्रिटिशकालीन गाव पातीळीवरील काम करणारे महसूल विभागातील कोतवाल हे पद आजही उपेक्षितच, कोरोना सारख्या लढाईत ना विमा ना भत्ता तरीही आपली सेवा बजावत आहेत. तहसिल स्तरावरील नैसर्गिक...

साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या वास्तवादी विचारांचा प्रसार व्हावा – अजित पवार

पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने निगडी येथील पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी भोसरी प्रथम आमदार विलास लांडे,...