‘कोरोना’आणीबाणीतही शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजकारण : संजोग वाघेरे
राज्याला मदतनिधी देण्याऐवजी दिले केंद्राला वेतन; माणुसकीपेक्षाही पक्ष मोठा!
पिंपरी : देशात उद्भवलेल्या 'कोरोना' आणीबाणीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याला खुश करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार व...
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान
पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....
शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण
पिंपरी : थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांनी वयाच्या २१ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील धगधगणारी क्रांतीची मशाल अधिक प्रज्वलीत झाली असे प्रतिपादन सह आयुक्त आशादेवी...
बलशाली भारतासाठी युवकांनी ग्राम विकासात योगदान द्यावे – अण्णा हजारे
पिंपरी : बलशाली भारताच्या निर्मितीसाठी देशातील प्रत्येक युवक युवतीने एकेक गावाची निवड करून ग्राम विकासात योगदान द्यावे, युवाशक्ती ही खरी राष्ट्र शक्ती असून युवकांनी स्वतःच्या आयुष्याचे ध्येय ठरवून कार्यप्रवण...
रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या प्रमाणत वाढ : माजी खासदार गजानन बाबर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप...
राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन करावेत : डॉ. अनिल काकोडकर
केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना गोल्ड ॲवार्ड
पिंपरी : भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य...
पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी
पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्षपदी सुरेश केसरकर
पिंपरी चिंचवडचे सचिव स्वानंद राजपाठक
चिंचवड : महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुरेश केसरकर यांची निवड करण्यात आली असून सचिव म्हणुन चिंचवडचे गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक यांची नियुक्ती...
नारायण मेघाजी लोखंडे आणि एकशे पाच हुतात्म्यांचे स्मरण कामगार लढ्यासाठी प्रेरणादायी
पिंपरी : भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांचे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या एकशे पाच हुतात्म्यांचे आज सर्वांनी स्मरण केले पाहिजे. यांच्या प्रेरणेनेच पुढील काळात...
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांना बडतर्फ करण्यात यावे
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अधिकारी जोस्ना शिंदे यांनी शिक्षण भरती घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार शिरसाट यांच्याशी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना मानल्या दिल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर...









